एक्शन रहस्यमय चित्रपट गंमत एका रात्रीची

एकविसशेच्या पहिल्या दशकात मराठी चित्रपटांनी फार मोठी झेप घेतली आहे व या दशकात मराठी चित्रपटांची संख्या तर वाढतेय पण मराठी चित्रपट सृष्टीने फार मोठी मुसुंडी मारली आहे. रोज वेगळ्या विषयाचे चित्रपट येऊ लागले आहेत. निर्माते एस बी जाजू आणि दिग्दर्शक शक्तिशंकर हे सध्या जाज ब्रदर्स प्रोडक्शनच्या बैनरखाली गमंत एका रात्रीची ह्या गमतीशीर पण सस्पेन्स, थ्रिलर एक्शन पैक्ड चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकताच ह्या चित्रपटांच चित्रिकरण औरंगाबाद येथे संपन्न झाले आहे. उर्वरीत चित्रपटाचं चित्रीकरण मुंबईत होणार आहे. औरंगाबाद येथे झालेल्या चित्रिकरणात अभिनेते अशोक शिंदे, सिद्धू, रीना जाधव, योगिता दांडेकर, शक्तिशकंर यांनी भाग घेतला. यावेळी काही मारधाडीचे व नाट्यमय प्रसंग औरंगाबाद येथील बंगल्या चित्रित झाले.
-- सनसाईन पब्लिसिटी

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर