प्रेम...

प्रेम हे प्रेमच असते दूसरे काही नसते

प्रेम हे वाहत्या पाण्यासारखे पवित्र असते

प्रेमाच्या व्याख्या अनेक आहेत

तर प्रेमाची नाती देखील विविध आहेत

प्रेम न बोलता देखील व्यक्त करता येते

डोळ्यांच्या भावनेतून प्रकट करता येते

प्रेमाला जात-पात, रंग-रूप काही नसते

सामाजिक प्रवृत्ती प्रेमाला जातीचा कलंक लावते


- लेखक शंकर मराठे


Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर