नार

नार कशी असावी 

तर चंद्राच्या चांदणीसारखी असावी

नार निर्मळ पाण्यासारखी असावी

नार गुणवान-रूपवान असावी

नार मान-सन्मान करणारी असावी

नार चार चौघात शोभण्यासारखी असावी

नार प्रेमळ व मायाळू असावी

तर नार दुर्गेचे रुप धारण करणारी असावी


लेखक - शंकर मराठे

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma