अशोक सराफ म्हणाले सुनील गावस्कर चांगला नट आहे
शंकर मराठे - मुंबई 1 जून 2022 - झी मराठी वाहिनीवर सुरू कार्यक्रम किचन कलाकार मध्ये १ जूनच्या भागात अशोक सराफ व निवेदिता सराफ आले होते व त्यावेळी अशोक सराफ म्हणाले कि सुनील गावस्कर चांगला नट आहे व सुनील गावस्कर बरोबर एका नाटकात लहानपणी काम केले आहे. ह्या नाटकात सुनील कृष्ण बनला होता तर मी बलराम बनलो होतो. सुनील ने फारच सुंदर अभिनय केला होता. हा किस्सा नवीन येणाऱ्या पुस्तकात देखील आहे.
त्याचबरोबर ह्या कार्यक्रमात जाहिरपणे अशोक सराफ यांचा वाढदिवस देखील साजरा केला. परंतु अशोक सराफ यांचा वाढदिवस ४ जूनला आहे.
Comments