अशोक सराफ नाट्य रसिकांसाठी फ्री मध्ये शो करणार

 

शंकर मराठे - मुंबई  २ जून २०२२  - झी मराठी वाहिनीवर सुरू कार्यक्रम किचन कलाकार मध्ये २ जूनच्या भागात अशोक सराफ व निवेदिता सराफ आले होते व त्यावेळी ह्या कार्यक्रमात जाहिरपणे अशोक सराफ यांचा वाढदिवस देखील साजरा केला, परंतु अशोक सराफ यांचा वाढदिवस ४ जूनला आहे. त्या निमित्ताने ४ जून रोजी अशोक सराफ नाट्य रसिकांसाठी फ्री मध्ये नाटकाचा एक शो करणार आहे.


Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर