सचिन पिळगांवकर यांना मानधन म्हणून फ्रीज देण्यात आला होता

सचिन यांनी बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय चित्रपट ‘शोले’मध्ये भूमिका साकारली. या चित्रपटात अहमदची भूमिका साकारण्यासाठी त्यांना मिळालेले मानधन जाणून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. या भूमिकेसाठी सचिन पिळगांवकर यांना मानधन म्हणून फ्रीज देण्यात आला होता.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma