Posts

Showing posts from July, 2015

EpaperBollywoodmarket1*11*21 - Issue – 01/08/2015 – Page 1

Image

EpaperBollywoodmarket1*11*21 - Issue – 01/08/2015 – Page 2

Image

EpaperBollywoodmarket1*11*21 - Issue – 01/08/2015 – Page 3

Image

EpaperBollywoodmarket1*11*21 - Issue – 01/08/2015 – Page 4

Image

सत्या व महेश मांजरेकर चित्रपट जाणिवा ला प्रमोट करण्यासाठी कॉमेडी क्लास मध्ये आले

Image
शरमन जैन एक अभिनेता आहे व आता तो मराठी चित्रपट जाणिवा चा निर्माता देखील आहे.   ह्यांनी मिलिंद-रेश्मा विष्णु आणि अरविंद कुमार च्या सोबत चित्रपट बनविला आहे. चित्रपटाला प्रमोट करण्यासाठी शरमन ने सत्या मांजरेकर , महेश मांजरेकर , गीतकार तेजश्री , बोपकर दीक्षित , संगीतकार हर्षवर्धन दीक्षित आणि गायिका नेहा कक्कर ला कॉमेडी क्लास शो मध्ये आमंत्रित केले होते. शो मध्ये नेहा ने मराठी गाण देखील गायले. कृष्णा अभिषेक , भारती सिंह आणि सुबोही जोशी ने चित्रपटांतील कलाकारांना शुभेच्छा दिल्या आणि चित्रपट सुपरहिट होवो अशी आशा व्यक्त केली. चित्रपट ३१ जुलै , २०१५ पासून सर्व सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे .  

‘जाणिवा’ चा प्रीमियर शो पाहण्यासाठी सिनेमैक्स मध्ये आले कलाकार

Image
एंजेलो प्रोडक्शन चे अरविंद कुमार आणि ब्लू आय प्रोडक्शन चे मिलिंद-रेश्मा विष्णु आणि शरमन जैन यांनी अंधेरी स्थित सिनेमैक्स मध्ये आपला पहिला मराठी चित्रपट जाणिवा चा प्रीमियर शो आयोजित केला होता. ह्या शो साठी चित्रपटांतील कलाकार व त्यांच्या मित्रांना आमंत्रित केले होते. शो पाहण्यासाठी चित्रपटातील कलाकार सत्या मांजरेकर , वैभवी शांडिल्य , संकेत अग्रवाल , अनुराधा मुखर्जी , रेणुका शहाणे , किशोर कदम , महेश मांजरेकर , इंदिरा कृष्णन व गौरी कोंगे आले होते. पाहुण्या मध्ये करन वाही , गुरमीत चौधरी , संचिति सकट , एकता जैन , तारिका भाटिया , माधुरी पाण्डे , संजू शर्मा , उर्वशी , एजाज़ खान व नेहा ककर ने चित्रपट पाहिला व संपूर्ण चित्रपटातील कलाकारांना शुभेच्छा दिल्या. जोरदार पाऊस चालू होता तरी देखील सिनेमा हॉल संपूर्ण पणे खच्चून भरला होता. सर्वांनी चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटांची स्तुती व कौतुक केले.

युवा पिढीला प्रेरणा देणारा चित्रपट ‘जाणिवा’ - रेटींग * * * *

Image
रेटींग * * * *   एंजेल प्रोडक्शन आणि ब्लू ऑय प्रोडक्शन चा मराठी चित्रपट ‘ जाणिवा ’ चे निर्माता मिलिंद विष्णु , अरविंद कुमार , रेश्मा विष्णु आणि एक्टर सरमन जैन आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश रणशिंगे आहे. चित्रपट ‘ जाणिवा ’ ३१ जुलाई रोजी सर्वत्र रिलीज होत आहे. जेष्ठ अभिनेता महेश मांजरेकरचा मुलगा सत्या मांजरेकर ने मुख्य भूमिका साकारली आहे आणि नवोदित कलाकार वैभवी शांडिल्य , अनुराधा मुखर्जी , देवदत्त दानी , संकेत अग्रवाल व त्याचबरोबर किरण करमरकर , रेणुका शहाणे , अतुल परचुरे , इंदिरा कृष्णन , उषा नाडकर्णी , किशोर कदम आहे. खास भूमिकेत महेश मांजरेकर देखील आहेत. एंजेल प्रोडक्शन आणि ब्लू ऑय प्रोडक्शन चा ‘ जाणिवा ’ हे परिपू्र्ण उदाहरण आहे. आज कोणावर अन्याय झाला असेल , तर उद्या देखील दुस-याचे जीवन प्रभावित करु शकतो.  ‘ जाणिवा ’ ची कथा एका तरुण संवेदनशील अशा अतिशय हुशार मुलाची आहे , ज्याला तरुण वयात न्याय व्यवस्थेबद्दल ‘ जाणिव ’ निर्माण होते. ह्या चित्रपटात सत्या मांजरेकर ने ह्याच तरुण मुलाची म्हणजेच समीर देशपांडे चा रोल साकारला आहे. संवेदनशील समीर कॉलेज चे...