व्यसन मुक्ति वर रामबाण औषध सुरारी

आजच्या आधुनिक युगात व्यसन करने ही एक फैशन बनली आहे. काही वर्षापूर्वी व्यसन करने हा एक सामाजिक अपराध मानला जात होता, परंतु आजच्या मॉडर्न युगात ही एक फैशन बनली आहे. दारु, चरस, गांजा, अफीम, सिगारेट, तंबाकू, गुटका सारखे व्यसनशील वस्तु तर आजच्या दैंनदिन जीवनात अतिआवश्यक बनल्या आहेत. सिगारेटचा धूर स्टाइल मध्ये उडवणे, गुटक्याचे पाकीट खोलुन तोंडात टाकणे आणि त्याचबरोबर विशेष करुन दारु पीने ही तर एका मर्दाची शान व ओळखच बनली आहे. परंतु ह्या गोष्टीचा प्रभाव जेव्हा त्या व्यक्तिच्या जीवनावर पडतो, तेव्हा फारच उशीर झालेला असतो. व्यसन केल्यामुळे लीवर व कीडनी देखील खराब होते. त्याचबरोबर कर्करोगा सारखा अति भयंकर रोग देखील व्यसन करणा-या व्यक्तिला होतो.

व्यसन करणा-या व्यक्तिला जेव्हा व्यसनशील वस्तु आवश्यकतेच्या वेळी भेटत नाही तेव्हा तो फारच अस्वस्थ होतो. परंतु जेव्हा त्याला ती वस्तु भेटते तेव्हा ती व्यक्ति सामान्य झालेली असते. अशा प्रकारे व्यसन करणारा व्यक्ति पूर्णपणे व्यसनशील बनतो व त्या व्यक्तिला व्यसना व्यतिरिक्त काहीच दिसत नाही. व्यसन केल्यामुळे त्याच्या शरीरात हळू-हळू परिणाम होतो व नंतर त्याचा परिणाम डोक्यावर देखील होतो. एक वेळ अशी येती कि तो व्यक्ति व्यसनाचा गुलाम बनतो.

व्यसन मुक्ति साठी राजस्थान औषधालय प्रा.लि. ने एक अतिआवश्यक पाऊल उचललेले आहे. राजस्थान औषधालय ने व्यसन मुक्ति वर सुरारी नामक रामबाण औषध बनविले आहे. हे औषध व्यसन करणा-या व्यक्तिला न सांगता  खाण्या-पिण्यातुन देता येते. औषध सुरु केल्यानंतर काहीच दिवसात व्यसन करणारा व्यक्ति व्यसनाच्या वस्तु पासुन हळू-हळू दूर होऊ लागतो. एवढचं काय तर ती व्यक्ति काही महीन्यानंतर व्यसनाच्या वस्तुचा तिरस्कार करायला लागतो व सुखी आयुष्य आपल्या कुंटुंबाबरोबर आनंदाने उपभोगतो.

राजस्थान औषधालय चे सुरारी नामक औषधाचा आतापर्यंत दहा लाखाहून अधिक लोकांना फायदा झाला आहे. अनुभव घेतलेल्या लोकांच्या मते व्यसन मुक्ति वर रामबाण औषध सुरारी हेच आहे. राजस्थान चे राज्यपाल कडून नशा मुक्ति अभियाना सारख्या सामाजिक कार्यासाठी डॉ. एस. डी. चोपदार यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याचबरोबर भारत सरकार कडून राजस्थान औषधालयला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA