
सुवासिनीची सत्वपरिक्षा या यशस्वी चित्रपटा उपरांत शुभलक्ष्मी चित्राच्या बैनरखाली निर्माता अलका अठल्ये आणि शिल्पा मसुरेकर यांनी अग्निपरिक्षा या कौंटुबिक भावनाप्रधान मराठी चित्रपटाच्या निर्मितीस सुरुवात केली असून ह्याचा शुभारंभ चित्रपटाच्यां ध्वनीमुद्रणाने नुकताच श्री स्वामी समर्थ एव्ही गोरेगांव या स्टूडियो मध्ये झाला.
चित्रपटातील मुख्य कलाकार अलका आठल्ये, संजय नार्वेकर, मोहन जोशी, गणेश यादव, रमेश भाटकर, विजय चव्हान, सुरेखा कुडची व सविता मालपेकर आहेत.
Comments