मी मराठी वर वृंदावन मालिकेचे शतक पूर्ण

वृंदावन ही मालिका सोम ते शुक्र सायं. ७ वाजता व रात्रों ९.३० वाजता मी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे व ह्यातील मुख्य कलाकार रविंद्र महाजनी, कुलदिप पवार, स्वाती चिटणीस, किशोरी शहाणे, शितल पाठक, मेघना वैदय व इतर आहेत.
Comments