जेता चे म्यूजिक लांच

रमेश देव प्रॉडक्शन आणि लोकमत इंटरटेनमेंण्ट यांचा आगामी सिनेमा 'जेता'चे म्युजिक ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते मुंबईत लांच झाले. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव आणि सीमा देव यांची प्रमुख भूमिका असलेल्या जेता या सिनेमाचे दिग्दर्शन अजिंक्य देव यांनी केले आहे. रेडिओ सिटीमध्ये झालेल्या या म्युझिक लाँचला सीमा देव , लोकमत इंटरटेनमेंण्टचे एमडी देवेंद्र दर्डा, वैशाली सामंत, अभिनेता शरद पोंक्षे, संदीप मेहता उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma