Posts

Showing posts from June, 2022

‘एकदा काय झालं!!

Image
  शंकर मराठे - मुंबई, १ जुलै २०२२ -  ‘एकदा काय झालं!!’ हे वाक्य आपल्या सगळ्यांना अगदी लहानपणापासूनच परिचित असतं. या वाक्यापासून सुरूवात होणाऱ्या असंख्य गोष्टी आपण लहानपणापासून कोणानाकोणाकडून ऐकतो... अशाच वेगवेगळ्या भावनिक गोष्टींमधून साकारलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार हे नक्की. नात्यांचे बंध, भावनांचे अर्थ, एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम, जिव्हाळा आणि या सर्वांच्या जोडीला गोष्टी! या सगळ्या कंगोऱ्यांची सांगड घालत साकार झालेला ‘एकदा काय झालं!!’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला ५ ऑगस्टला येत आहे. सोशल मीडियात एक मोशन पोस्टर रिलीज करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. आशयघन कथानक आणि उत्तम कलाकारांची मांदियाळी घेऊन चित्रपट दिग्दर्शित करणे ही डॉ. सलील कुलकर्णी यांची खासियत आहे. त्यांच्या ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली होती. यानंतर पुन्हा एकदा डॉ. सलील कुलकर्णी एक सुंदर कलाकृती प्रेक्षकांसमोर आणण्यास सज्ज आहेत. ‘एकदा काय झालं!!’ या चित्रपटाची घोषणा त्यांनी कोरोनापूर्वीच केली होती. मात्र, आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज...

बारिश...

Image
आया रे आया बारिश आया गरमागरम धरती को ठंडा किया मिट्टी की महकदार खुशबू लाया हर कोई पहली बारिश में भिगने आया मानव जाती के मन को तृप्त किया लेखक - शंकर मराठे

येड लागलं

Image
अहो येड लागलं, येड लागलं ह्या जनाला येड लागलं,  ह्या मनाला येड लागलं अहो ह्या पब्लिकला वॉट-एप्सचे येड लागलं अहो ह्या लोकांना मोबाइलचे येड लागलं लेखक - शंकर मराठे

स्पृहा "मीडियम स्पाइसी"मध्ये एका वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेत

Image
शंकर मराठे - मुंबई  ६ जून २०२२ -   " मीडियम   स्पाइसी "  चित्रपटाच्या   टीमने   सोशल   मीडियावर   जाहीर   केल्याप्रमाणे   स्पृहा   जोशीच्या   अभिनयाचा   फ्लेवर   रसिकांना   या   चित्रपटातून   अनुभवता   येणार   आहे .  आशयघन   चित्रपटातून   आपल्या   अभिनयाची   छाप   उमटवणारी   नव्या   पिढीतील   एक   हरहुन्नरी   कलाकार   म्हणजे   स्पृहा   जोशी .  चित्रपट ,  रंगभूमी   आणि   टेलिव्हिजनवर   लीलया   वावरणारी   व   अभिनयाबरोबरच   लेखन ,  सूत्रसंचालन ,  कविता   या   माध्यमातून   रसिकांचे   मनोरंजन   करणारी   स्पृहा  " मीडियम   स्पाइसी " मध्ये   कृष्णा   नावाच्या   एका   छोट्याशा पण   वैशिष्ट्यपूर्ण   भूमिकेत   दिसणार   आहे .  कृष्णा   नक्की   कोण   आहे ?  याचा   अजून...

सम्राट पृथ्वीराज बाक्स आफिस पर कमजोर

Image
शंकर मराठे - मुंबई  ५ जून २०२२ - अक्षय कुमार स्टारर फिल्म सम्राट  पृथ्वीराज की शुक्रवार के दिन कुल मिलाकर कमाई ११ करोड रुपये  रही, जबकि इस फिल्म की लागत ३०० करोड रुपये है. यानी यह फिल्म बाक्स  आफिस  कमजोर रही और पृथ्वीराज के किरदार में अभिनेता अक्षय कुमार दर्शको को पसंद नहीं आए.

नार

Image
नार कशी असावी  तर चंद्राच्या चांदणीसारखी असावी नार निर्मळ पाण्यासारखी असावी नार गुणवान-रूपवान असावी नार मान-सन्मान करणारी असावी नार चार चौघात शोभण्यासारखी असावी नार प्रेमळ व मायाळू असावी तर नार दुर्गेचे रुप धारण करणारी असावी लेखक - शंकर मराठे

चरित्र अभिनेता अंजन श्रीवास्तव ने ७४वां जन्मदिन मनाया

Image
शंकर मराठे - मुंबई  ४ जून २०२२  -  बॉलीवुड के वरिष्ठ व ख्यातनाम चरित्र अभिनेता अंजन श्रीवास्तव ने ७४वां जन्मदिन  बॉलीवुड व इप्टा की मशहूर हस्तियों के साथ  धूमधाम से मनाया। अंजन श्रीवास्तव को बधाई देने पहुंचने वालों में रमेश तलवार, कुलदीप सिंह, अभिनेता राकेश बेदी, इंद्रजीत सचदेव, विकास रावत, लखनपाल, पृथ्वी, जी. डी. राठी, नीरज पांडे, रवि कुमार और  सीनियर जर्नलिस्ट अमित मिश्रा का नाम उल्लेखनीय है। इस अवसर पर इप्टा से जुड़े उनके साथी व शुभचिंतक भी विशेष रूप से उपस्थित हुए। बता दें कि ४० से अधिक नाटकों, कई दर्जन टेलीविजन धारावाहिकों तथा कई दर्जन फिल्मों में अपने जबरदस्त अभिनय से दर्शकों के लाड़ले कलाकार बने अंजन श्रीवास्तव आज भी उसी ऊर्जा व जोश से मनोरंजन की तीनों विधाओं (फ़िल्म, टीवी, नाटक) में अभिनय करते हुए इतिहास रच रहे हैं। वे बहुत पहले से मुंबई के इंडियन पीपुल्स थिएटर एसोसिएशन (इप्टा) से जुड़े रहे हैं। कई वर्षों तक वे इप्टा के उपाध्यक्ष भी रहे । थिएटर के अलावा उन्हें मराठी और हिंदी फिल्मों तथा सीरियलों की दुनिया में बेमिसाल चरित्र अभिनेता के रूप में जाना और प...

पृथ्वीराज के रोल में अक्षय कुमार जचे नहीं

Image
शंकर मराठे - मुंबई  ३ जून २०२२  - सिनेमा घरों में रिलीज हुई फिल्म सम्राट पृथ्वीराज तो पहले दिन ही बाक्स आफिस  कमजोर रही. पृथ्वीराज के किरदार में अभिनेता अक्षय कुमार जच नहीं पाए.  वैसे देखा जाए तो अक्षय कुमार की इमेज तो एक्शन और हास्य कलाकार की है और इसलिए पृथ्वीराज के रोल में अक्षय फिट दिखाई नहीं दिए. फिल्म सम्राट पृथ्वीराज देखकर तो ऐसा लगता है कि नई बोटल में पुरानी शराब परोस दी हो.

प्रेम...

Image
प्रेम हे प्रेमच असते दूसरे काही नसते प्रेम हे वाहत्या पाण्यासारखे पवित्र असते प्रेमाच्या व्याख्या अनेक आहेत तर प्रेमाची नाती देखील विविध आहेत प्रेम न बोलता देखील व्यक्त करता येते डोळ्यांच्या भावनेतून प्रकट करता येते प्रेमाला जात-पात, रंग-रूप काही नसते सामाजिक प्रवृत्ती प्रेमाला जातीचा कलंक लावते - लेखक शंकर मराठे

अशोक सराफ नाट्य रसिकांसाठी फ्री मध्ये शो करणार

Image
  शंकर मराठे - मुंबई  २ जून २०२२  - झी मराठी वाहिनीवर सुरू कार्यक्रम किचन कलाकार मध्ये २ जूनच्या भागात अशोक सराफ व निवेदिता सराफ आले होते व त्यावेळी  ह्या   कार्यक्रमात जाहिरपणे अशोक सराफ यांचा वाढदिवस देखील साजरा केला, परंतु अशोक सराफ यांचा वाढदिवस ४ जूनला आहे. त्या निमित्ताने ४ जून रोजी अशोक  सराफ  नाट्य रसिकांसाठी फ्री मध्ये नाटकाचा एक शो करणार आहे.

अशोक सराफ म्हणाले सुनील गावस्कर चांगला नट आहे

Image
शंकर मराठे - मुंबई  1 जून 2022  - झी मराठी वाहिनीवर सुरू कार्यक्रम किचन कलाकार मध्ये १ जूनच्या भागात अशोक सराफ व निवेदिता सराफ आले होते व त्यावेळी  अशोक सराफ म्हणाले कि सुनील गावस्कर चांगला नट आहे व  सुनील गावस्कर बरोबर एका नाटकात लहानपणी काम केले आहे. ह्या नाटकात सुनील कृष्ण बनला होता तर मी बलराम बनलो होतो. सुनील ने फारच सुंदर अभिनय केला होता. हा किस्सा नवीन येणाऱ्या पुस्तकात देखील आहे. त्याचबरोबर ह्या  कार्यक्रमात जाहिरपणे अशोक सराफ यांचा वाढदिवस देखील साजरा केला. परंतु  अशोक सराफ यांचा वाढदिवस ४ जूनला आहे.

अलविदा "केके"

Image
शंकर मराठे - मुंबई, १ जून २०२२ -  एक बेहतरीन गायक और शानदार शख्सियत कृष्णकुमार कुन्नाथ 'केके ' मात्र 53 वर्ष की आयु में अचानक उस वक्त अपने फैंस को स्तब्ध छोड़कर हमेशा हमेशा के लिए शांत हो गए जब वे कोलकाता के एक लाइव कार्यक्रम में मंच पर परफॉर्म कर रहे थे। अपना सबसे पसंदीदा काम करते हुए यानी गाना गाते हुए उन्होंने आखिरी साँसें ली.

दीपिकाच्या योगाची झलक

Image
शंकर मराठे - मुंबई, १ जून २०२२ - सोशल मीडियावर सध्या अभिनेत्री दीपिका पादुकोणचे फोटो फारच वायरल होत आहे. ह्या फोटो मध्ये  दीपिकाच्या योगाची झलक पहावयास मिळते.