कोरोनाचा मौसम
दरवर्षी कोरोना नविन रुप घेऊन भेटायला येतो
तेव्हा टीवी चैनलवर ब्रेकिंग न्यूजला ऊत येतो
ऊन, पाऊस, थंडी प्रमाणे कोरोना मौसम झाला
डाँक्टरांच्या दवाखान्यात पेशंटचा उत्सव आला
कोरोना पेशंटची संख्या वाढत जाते
लगेच लाॅकडाऊनची घोषणा होते
- लेखक शंकर मराठे
Comments