माज...

प्रत्येकाला कोणत्यातरी गोष्टीचा माज असतो

माज असलेला इसम फारच घमंडी दिसतो


मालक नोकरावर माज दाखवितो

सावकर कर्जदारावर माज उतरवितो


कंपनीत मैनेजर कामगारांवर माज चढवितो

अधिकारी वर्दीचा रुबाबदार माज झाडतो


- लेखक शंकर मराठे

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर