तिळगुळ घ्या...

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला

what'sup पेक्षा सर्वांना भेटून बोला


तिळाच्या कणापासुन लाडु बनवितात

एकमेकांच्या गाठीभेठीतुन नाती सुधरतात


भोगीला बाजरीची भाकर व मिक्स भाजी करतात

मकरसंक्रांतीला सर्वजण तिळगुळ वाटतात


- लेखक शंकर मराठे

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर