कलियुगी पैसा
कलियुगात पैसा म्हणजे देव नाही
परंतु देवा पेक्षा कमी ही नाही
कलियुगात पैशाचे सोंग आणता येत नाही
दिवस-रात्र धडपड केल्याविना पैसा मिळत नाही
कलियुगात पैसा असेल तर लोक प्रेमाने वागतात
पैसा नसेल लोक मार्गच बदलतात
- लेखक शंकर मराठे

Comments