न्याहरी...

पहाटेच्या प्रहरी बोला भोला भंडारी 

सुगरणी बनवितात चविष्ट न्याहरी


न्याहरीत असतात लज्जतदार पोहे

सोबत साजुक तुपातील मालपोहे


सकाळच्या न्याहरीची बातच दमदार

दिवसाची सुरुवात होते मजेदार


- लेखक शंकर मराठे

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma