लाचखोर अधिकारी

लाचखोर अधिकारीचा तोराच निराळा असतो

खोटयाच खरं करण्यात तरबेज असतो


चीरी-मीरी घेऊनच अधिकारी काम करतो

जणू काही ऑफिसचा जावईच असतो


अधिकारी आयुष्यभर लाच खाण्यात घालवितो

मरताना लाच खाल्याचा हिशोब देऊन जातो


- लेखक शंकर मराठे

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma