आचार्य रत्नसुंदरसूरीश्वरजी महाराज सुरीजी यांचा आर्शीवाद घेण्यासाठी मुरारी बापू, अभिनेता रजनिश दुग्गल, गायिका स्वाती शर्मा, निर्देशक राजीव रुईया आणि प्रदिप शर्मा साहित्य सत्कार सोहळा, यात्रा ३०० सायन स्थित सोमैया ग्राऊन्ड वर आले



मुंबई, ९ जानेवारी, २०१६ - आचार्य रत्नसुंदरसूरीश्वरजी महाराज सुरीजी यांचा आर्शीवाद घेण्यासाठी मुरारी बापू, अभिनेता रजनिश दुग्गल, गायिका स्वाती शर्मा, निर्देशक राजीव रुईया आणि प्रदिप शर्मा साहित्य सत्कार सोहळा, यात्रा ३०० सायन स्थित सोमैया ग्राऊन्ड वर आले होते.

सरस्वती प्रसाद, प्रभावक प्रवचनकार प.पू. रत्नसुंदरसूरीश्वरजी महाराज साहेबा नी यात्रा ३०० मध्ये आज श्रुत उपासना महोत्सव मध्ये प्रवचन देताना सांगितले कि आज ची शिक्षण व्यवस्था मध्ये विज्ञाना ने Information आणि knowledge बद्दल भरपूर काही सांगितले आहे परंतु wisdom मध्ये मागे राहिलो आहे. आम्ही संसार मधील ऋण कमी केले म्हणून संसार वाढला नाही, परंतु पाप जास्त केले म्हणूनच संसाराची वृद्धि झाली आहे.

महाराज साहेबा नी सांगितले कि आम्ही व्यसनमुक्त, पापमुक्त एवं प्रसादयुक्त बनलो. पाप दोन प्रकारचे असतात – काही पाप अशी असतात, ज्यांच्या पाठी आम्ही पडलेलो असतो, जसे – हॉटल जाने, क्लब जाने वगैरह आणि काही पाप अशी, जी आपल्या मागे पडतात – जसे स्त्री ला स्वयंपाकघरात काही पाप जबरदस्ती ने करावी लागतात.

महाराज साहेब यांना एक पत्र लिहिणे देखील शक्य नव्हते, परंतु त्यांनी३००-३०० पुस्तकें अनेक विषयावर लिहिली आहे. गुरुच्या प्रति समर्पण भावाचे जीते-जागते उदाहरण आहे.

पूज्यश्री ने सांगितले कि काटा, घाव आणि छोट्याशा विस्तवाला कधी ही लहान समझू नये, कारण तो भयंकर देखील होऊ शकतो. अशा प्रकारे कोणत्याही पापाला लहान समझू नये.

शुद्धि आणि मुक्ति देईल ते ज्ञान आहे. पर्वतातून दगड निघाला तर तो product value (cost), दगडा पासून मूर्ति बनली तर market value (price) आहे, परंतु मूर्ति पासून शुभ भावाची उत्पति होने value आहे.

महाराज साहेबा नी सांगितले कि मी तर एक कुरियर आहे. ईश्वरांच्या वचनांची डिलीवरी करतो. जो सत्कार्य करतो त्याची अनुमोदन नाही केली तर देखील सम्ययदर्शनाला क्षति पोहचु शकते.

आज प्रवचनसभा मध्ये मुरारी बापू आले होते. त्यांनी सरळ भाषेत श्रुत ला महत्व दिए आहे. त्यांनी सांगितले कि महाराज साहेबांची सर्व पुस्तक वाचतो आणि माझ्या अंतरमनाला स्पर्श होणा-या बाबी मी माझ्या कथेतून जनतेला सांगतो.

मुरारी बापू यांनी रत्नसुंदरसूरीश्वरजी महाराज साहेबां बरोबर बांद्रायणी चे नातं जोडताना सांगितले कि हया दहा दिवसात धर्माचे महान कार्य झाले आहे. मला फारच आनंद झाला आहे. प्रेम व भाव होता म्हणूनच मी माझा मौन व्रत तोडला. ३०० वा पुस्तकां साठी मी माझी प्रसन्नता व्यक्त करता. मुंबईनगरी मधील लोक इतकी व्यस्त असून देखील मोठ्या उत्साहाने लोकांना लाभ घेतला आहे. मी देखील गृहस्थ जीवन जगत आहे, म्हणूनच मी स्व:ताला लहान साधू मानतो. कोणत्याही वेषात अथवा भाषेत दर्शन करण्यासाठी आणि धर्मलाभ घेण्यासाठी आलो आहे. सम्यक विचारात जगले पाहिजे. साधुला शाल ऐवजी मशाल भेट दिली पाहिजे, कारण त्या मशालीतून ज्वलंत ज्योत समाजाला जागविण्याचे महान धर्माचे कार्य संपन्न होऊ शकते. विश्वास भजन आहे, असे माझे व्यक्तिगत मत आहे. विवेक मध्ये जगले पाहिजे आणि समाजात विवेक जागृत केला पाहिजे. विचारांत जगा आणि विश्वासात जगा. रत्नसुंदरसूरीश्वरजी महाराज साहेबा नी ३०० पुस्तके लिहण्याचे महान कार्य केले आहे.

अभिनेता रजनिश दुग्गल म्हणाले कि साहित्य सत्कार सोहळ्यात मध्ये युवा पिढी ला ऊर्जा प्रदान करण्याचे कार्य सपंन्न झाले आहे आणि ह्या सोहळ्यात येऊन आनंद मिळाला आहे.

गायिका स्वाती शर्मा म्हणाली कि मी स्व:ताला भाग्यशाली समजते कि अशा प्रकारच्या धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमात येण्याची मला संधी मिळाली. मला फार आनंद झाला आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर