Posts
Showing posts from July, 2010
'ब्रह्मांडनायक' गण गण गणात बोते
- Get link
- X
- Other Apps
संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या भक्तिचा महिमा अगाध आहे. सर्वदूर पसरलेल्या लाखो भक्तांचे शेगांवचे गजानन महाराज हे श्रद्धास्थान आहे. धावपळीच्या आयुष्यात मानसिक शांतिसाठी भक्तीमार्ग हाच एकमेव उपाय ठरत आहे हे जाणून 'ब्रह्मांडनायक' ही गजानन महाराजांच्या जीवनावर आधारीत नवीन मालिका 'मी मराठी' वाहिनीवर दाखल झाली आहे. दर 'गण गण गणात बोते'ची शिकवण देणार्या गजानन महाराजांनी शेगावमध्ये अनेक चमत्कार केले. अनेक समाजपयोगी कामे करणार्या गजानन महाराजांना भेटायला ब्रह्मगिरी महाराज येतात व ते श्री ना वेद पुराणातले काही कळत नाही हा तर भोंदू बाबा आहे असा आरोप करतात. पण महाराज त्यांना पेटत्या पलंगावर स्वतःबरोबर बसायची विनंती करतात. ब्रह्मगिरी महाराज तिथून कसा पळ काढतात ही कथा दाखविण्यात आली आहे. याशिवाय पुढील भागात आपण पाहणार आहोत माळी विठोबा नावाच्या महाराजांच्या लबाड भक्ताची गोष्ट. भाविकांकडून पैसे लुबाडणारा विठोबा प्रसाद, मिठाई, फळे इ. महाराजांकडे पोहचण्याच्या आधीच स्वतः लंपास करतो. मग महाराज त्याला कशा प्रकारे चोप देतात ते पहायला मिळणार आहे. तेव्हा आवर्जुन पहा मी मराठीवर सोम...
जेता चे म्यूजिक लांच
- Get link
- X
- Other Apps
रमेश देव प्रॉडक्शन आणि लोकमत इंटरटेनमेंण्ट यांचा आगामी सिनेमा 'जेता'चे म्युजिक ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते मुंबईत लांच झाले. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव आणि सीमा देव यांची प्रमुख भूमिका असलेल्या जेता या सिनेमाचे दिग्दर्शन अजिंक्य देव यांनी केले आहे. रेडिओ सिटीमध्ये झालेल्या या म्युझिक लाँचला सीमा देव , लोकमत इंटरटेनमेंण्टचे एमडी देवेंद्र दर्डा, वैशाली सामंत, अभिनेता शरद पोंक्षे, संदीप मेहता उपस्थित होते.
सूर्यतेज प्रोडक्शन चा संहिता
- Get link
- X
- Other Apps
नीता देवकर, अमृता राव आणि माधुरी आशिरगडे या तीन निर्मात्या एकत्र येऊन 'सुर्यतेज प्रॉडक्शन' या बॅनरखाली 'संहिता' या चित्रपटाची निर्मिती करित आहेत. सुमित्रा भावे या चित्रपटाचे दिग्दर्शन करित असून स्त्रीची विविध रुपे, तिच्या आयुष्यातील सुख-दु:ख, भावभावना मांडणारी कथा-पटकथा व संवादही त्यांचेच आहेत. सुनंदा कळुसकर आणि वंदना वाकनीस या कार्यकारी निर्मात्या आहेत. कला दिग्दर्शन, संगीत, संकलन, वितरण, प्रसिद्धी आदी जबाबदार्या महिलाच सांभाळणार असून पुरुष फक्त कलाकार म्हणून असतील.
मी मराठी वर वृंदावन मालिकेचे शतक पूर्ण
- Get link
- X
- Other Apps
निर्माता नीता देवकर यांनी सुर्यतेज प्रोडक्शन च्या बैनरखाली निर्माण केलेल्या वृंदावन या सध्या मी मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या लोकप्रिय दैंनदिन मालिकेने १०० भाग यशस्वीरीत्या पूर्ण केले असून आता या मालिकेची पुढील भांगासाठी वाटचाल सुरु आहे. वृंदावन ही मालिका सोम ते शुक्र सायं. ७ वाजता व रात्रों ९.३० वाजता मी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे व ह्यातील मुख्य कलाकार रविंद्र महाजनी, कुलदिप पवार, स्वाती चिटणीस, किशोरी शहाणे, शितल पाठक, मेघना वैदय व इतर आहेत.
अलकाच्या अग्निपरिक्षा चा मुहुर्त
- Get link
- X
- Other Apps
सुवासिनीची सत्वपरिक्षा या यशस्वी चित्रपटा उपरांत शुभलक्ष्मी चित्राच्या बैनरखाली निर्माता अलका अठल्ये आणि शिल्पा मसुरेकर यांनी अग्निपरिक्षा या कौंटुबिक भावनाप्रधान मराठी चित्रपटाच्या निर्मितीस सुरुवात केली असून ह्याचा शुभारंभ चित्रपटाच्यां ध्वनीमुद्रणाने नुकताच श्री स्वामी समर्थ एव्ही गोरेगांव या स्टूडियो मध्ये झाला. चित्रपटातील मुख्य कलाकार अलका आठल्ये, संजय नार्वेकर, मोहन जोशी, गणेश यादव, रमेश भाटकर, विजय चव्हान, सुरेखा कुडची व सविता मालपेकर आहेत.
ज्योतिबाच्या नावानं चांगभल...
- Get link
- X
- Other Apps
मुंबई ते कोल्हापूर ट्रेन नी ८-९ तासांचा प्रवास केल्यावर कोल्हापूर येथे पोहचल्यावर महालक्ष्मी चे दर्शन घेतल्यानंतर तेथून १८ किलो मीटर अंतरावर श्री ज्योतिबाचं मंदिर आहे. श्री केदारनाथ मंदीर हे क्वचितच आढळणारे दक्षिणाभिमुख असे मंदीर आहे.मंदिर हेमाडपंथी या प्रकारातील असून त्याचा कालखंड करवीरवर राज्य करणाऱ्या ७ व्या शतकातील भोज शीलाहावंशीय समकालीन असून ११ व्या शतकापासून आज पावेतो त्याचा तीन वेळा जीर्णोध्दार झालेला आहे. सध्याच्या मंदिराचा जीर्णोध्दार ग्वाल्हेरच्या शिद्दांचे मूळ वंशज यांनी इ.स.१७३० साली केला.याशिवाय कादारेश्वराचे मंदीरा जे खांबाशिवाय उभे आहे ते आणि नंदिचे मंदीर ग्वाल्हेर घराण्यातील दौलतराव शिंदे यांनी १८०८ मध्ये बांधले.केदारनाथ आणि केदारेश्वर मंदीराच्या मध्ये असणारे चर्पट अंबा म्हणजे चोपडाई देवालय प्रितीराव चव्हाण हिम्मतबहादूर यांनी इ.स.१७५० मध्ये बांधले. हा सर्व तीन मंदीराचा एक समूह आहे. या मंदीराशिवाय रामेश्वर मंदीर इ.स.१७८० मध्ये मालजी निकम पन्हाळकर यांनी बांधले. तसेच चाफेबनात असणारे गावापासुन उत्तरेस पर्लांगभर अंतरावरील यमाई मंदीर सुध्दा राणोजी शिंदे यांनी इ.स.१७३० मध्ये...
फिल्म जंजीर से बने अमिताभ बच्चन सुपरस्टार
- Get link
- X
- Other Apps
निर्माता-निर्देशक प्रकाश मेहरा ने ही भारतीय फिल्म उद्योग को फिल्म जंजीर के जरिए एंग्री यंग मैन यानी बॉलीवुड को सही सुपरस्टार दिया। उस समय अमिताभ बच्चन को लंबा होने के कारण कोई भी निर्माता अपनी फिल्मों में लेता नहीं था। निर्माता प्रकाश मेहरा फिल्म जंजीर बना रहे थे तो उन्होंने शुरुआती दौर में देव आनंद, धर्मेंद्र से बात की, कुछ ही दिनों के भीतर दोनों कलाकारों ने अपनी समस्याओं की वजह से काम करने के लिए मना कर दिया। फिर प्रकाश मेहरा की खोज शुरु हुई और उन्होंने अमिताभ बच्चन को लिया। लगातार कई फिल्मों की असफलता के बाद अमिताभ को मेहरा का साथ मिला और वर्ष 1973 में जंजीर फिल्म में एंग्री यंग मैन की दमदार भूमिका निभाकर उन्होंने इस किरदार को अमर कर दिया। इस फिल्म के बाद ही अमिताभ के रूप में दुनिया को एक सुपरस्टार मिला।
रेखा की ग्लैमरस अदा
- Get link
- X
- Other Apps
बॉलीवुड की प्रख्यात अभिनेत्री रेखा का आकर्षक व्यक्तित्व आज भी लोगों को लुभाता है। 55 बरस की होने के बाद रेखा को फिल्म जगत की नामचीन हस्तियां और उनके प्रशंसक ऐसी संपूर्ण अभिनेत्री कहते हैं, जिसमें अभिनय कला के सभी गुण मौजूद हैं। इतना ही नहीं तो रेखा ने हाल में ही एक ग्लैमरस फोटो सेशन भी किया है, जिसमें उनका ग्लैमर तो ज्यादा ही उभरकर आया है।