अक्षय कुमार च्या हस्ते अभिनय एक्टिंग अकादमी चा शुभारंभ
सुपरहिट मालिका महाभारत मध्ये दानवीर कर्णाची भूमिका साकारणारा अभिनेता पंकज धीर ने आतापर्यत ब-याच चित्रपटातून आपल्या अभिनयाचा जलवा दाखविला आहे व आता चक्क पकंज धीर ने सतलज धीर व सुनीता हरिहरण बरोबर अभिनय एक्टिंग अकादमी सुरु केले आहे. खतरों के खिलाडी यानी अक्षय कुमार च्या हस्ते ह्या अकादमी चे उद्धाटन पार पडले.
Comments