चित्रपट वावटळ प्रदर्शनासाठी सज्ज
आरगडे डी एस इन्टरटेन्मेंट च्या बैनर खाली निर्मित चित्रपट वावटळ प्रदर्शनासाठी पूर्ण पणे सज्ज झाला आहे. तसेच ह्यातील कलाकार अशोक समर्थ, तेजस्विनी पंडित, मुकेश तिवारी, विनय आपटे, सुनील शेंडे व इतर आहेत.
चित्रपटाची कथा के-५ ह्या कांदबरीवर आधारित असून हा चित्रपट बनविण्यासाठी चक्क ३ वर्षाचा कालावधी लागला आहे. चित्रपट वावटळ आहे तर काय... ह्या बद्दल तर सध्या चित्रपटातील सर्वच यूनिट फारच उत्साहित आहे तरी सांगायचा मुद्दा हाच आहे की एक विलक्षण अनुभव वावटळ च्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना लाभणार आहे.

Comments