Posts

Showing posts from January, 2022

न्याहरी...

पहाटेच्या प्रहरी बोला भोला भंडारी  सुगरणी बनवितात चविष्ट न्याहरी न्याहरीत असतात लज्जतदार पोहे सोबत साजुक तुपातील मालपोहे सकाळच्या न्याहरीची बातच दमदार दिवसाची सुरुवात होते मजेदार - लेखक शंकर मराठे

Madhuban Is Now Panghat

Image
  S hankar Marathe, Mumbai - 15 January, 2022 :  Latest song “Panghat” featuring Bollywood actress Sunny Leone formerly titled as Madhuban, was re- released last week by Saregama. Sunny’s oomph coupled with Kanika Kapoor’s vocals has taken the musical industry by storm.  The song has garnered immense traction besides going viral with digital influencers making reels on the track. Additionally celebrities like Munmun Dutta, Nikki Tamboli, Divya Agarwal, Urrfii, and many more were seen shaking a leg to this sensuous number. Earlier, the song was surrounded by controversies wherein netizens had objected to the use of “Madhuban” citing it hurt religious sentiments. However, later respecting the sentiments of the audience, Saregama changed the lyrics and the title of the song to "Panghat". Catch the full music video of “Panghat” on Saregama Music YouTube channel. Song Link:https://www.youtube.com/watch?v=2WMTWbRuCsc Label: Saregama Music, Featuring: Sunny Leone, Singer: Ka...

तिळगुळ घ्या...

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला what'sup पेक्षा सर्वांना भेटून बोला तिळाच्या कणापासुन लाडु बनवितात एकमेकांच्या गाठीभेठीतुन नाती सुधरतात भोगीला बाजरीची भाकर व मिक्स भाजी करतात मकरसंक्रांतीला सर्वजण तिळगुळ वाटतात - लेखक शंकर मराठे

माज...

प्रत्येकाला कोणत्यातरी गोष्टीचा माज असतो माज असलेला इसम फारच घमंडी दिसतो मालक नोकरावर माज दाखवितो सावकर कर्जदारावर माज उतरवितो कंपनीत मैनेजर कामगारांवर माज चढवितो अधिकारी वर्दीचा रुबाबदार माज झाडतो - लेखक शंकर मराठे

लाचखोर अधिकारी

लाचखोर अधिकारीचा तोराच निराळा असतो खोटयाच खरं करण्यात तरबेज असतो चीरी-मीरी घेऊनच अधिकारी काम करतो जणू काही ऑफिसचा जावईच असतो अधिकारी आयुष्यभर लाच खाण्यात घालवितो मरताना लाच खाल्याचा हिशोब देऊन जातो - लेखक शंकर मराठे

कोरोनाचा मौसम

दरवर्षी कोरोना नविन रुप घेऊन भेटायला येतो तेव्हा टीवी चैनलवर ब्रेकिंग न्यूजला ऊत येतो ऊन, पाऊस, थंडी प्रमाणे कोरोना मौसम झाला डाँक्टरांच्या दवाखान्यात पेशंटचा उत्सव आला कोरोना पेशंटची संख्या वाढत जाते लगेच लाॅकडाऊनची घोषणा होते - लेखक शंकर मराठे

कलियुगी पैसा

कलियुगात पैसा म्हणजे देव नाही परंतु देवा पेक्षा कमी ही नाही कलियुगात पैशाचे सोंग आणता येत नाही दिवस-रात्र धडपड केल्याविना पैसा मिळत नाही कलियुगात पैसा असेल तर लोक प्रेमाने वागतात पैसा नसेल लोक मार्गच बदलतात - लेखक शंकर मराठे

साल २०२२...

सभी के मन में है विश्वास  साल २०२२ होगा अपने लिए खास कामधंदे बरकत आवे यही है संकल्प भगवान ही दिखाई देंगे विकल्प कोरोना का यह है तिसरा साल सरकारी नियमों का पालन करेंगे पूरे साल - लेखक शंकर मराठे