सुख-दु:ख...

 सायंकाळी एक दिवा लावा आपल्या दारी

आनंदाने मातालक्ष्मी येईल आपल्या घरी


सुखसमृध्दी आहेच आपल्या घरी

नका शोधू दुस-यांच्या दारी


जीवनात सुख-दु:खाचा डोंगर काही सरत नाही

मानवाला कर्माची फळे भोगल्याशिवाय पर्यायच नाही


- लेखक शंकर मराठे

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर