कोरोनाची फ्री पब्लिसीटी
जगात २०१९ मध्ये कोरोनाचे आगमन झाले आणि तेव्हा कोरोनाची फ्री पब्लिसीटी सुरु झाली.
मीडियावाले तर कोरोनाची फ्री पब्लिसीटी अशी करतात कि जणू काही घबाड मिळाले.
१ कोरोना पेशंट मिळाला की ब्रेकिंग न्यूज बनते व हजारों कोरोना पेशंट सापडले तरी ब्रेकिंग न्यूज बनते.
- लेखक शंकर मराठे
Comments