बुवा कसा असावा ...

बुवा ज्ञानी असावा

परंतु संधीसाधू नसावा


बुवा कर्मयोगी असावा

परंतु कर्मकाण्ड करणारा नसावा


बुवा समाजसेवा करणारा असावा

परंतु मेवा खाणारा नसावा


- लेखक शंकर मराठे


Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma