नेता कसा असावा...

 नेता समाजसेवा करणारा असावा 

परंतु समाजकार्यातुन मेवा खाणारा नसावा


नेता जनतेच्या समस्या सोडविणारा असावा 

परंतु जनतेला लुबाडणारा नसावा


नेता परोपकारी असावा

परंतु गोरगरीबांवर अन्याय करणारा नसावा

 

- लेखक शंकर मराठे

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma