मुंबई , ९ जानेवारी , २०१६ - आचार्य रत्नसुंदरसूरीश्वरजी महाराज सुरीजी यांचा आर्शीवाद घेण्यासाठी मुरारी बापू , अभिनेता रजनिश दुग्गल , गायिका स्वाती शर्मा , निर्देशक राजीव रुईया आणि प्रदिप शर्मा साहित्य सत्कार सोहळा , यात्रा ३०० सायन स्थित सोमैया ग्राऊन्ड वर आले होते. सरस्वती प्रसाद , प्रभावक प्रवचनकार प.पू. रत्नसुंदरसूरीश्वरजी महाराज साहेबा नी यात्रा ३०० मध्ये आज श्रुत उपासना महोत्सव मध्ये प्रवचन देताना सांगितले कि आज ची शिक्षण व्यवस्था मध्ये विज्ञाना ने Information आणि knowledge बद्दल भरपूर काही सांगितले आहे परंतु wisdom मध्ये मागे राहिलो आहे. आम्ही संसार मधील ऋण कमी केले म्हणून संसार वाढला नाही , परंतु पाप जास्त केले म्हणूनच संसाराची वृद्धि झाली आहे . महाराज साहेबा नी सांगितले कि आम्ही व्यसनमुक्त , पापमुक्त एवं प्रसादयुक्त बनलो. पाप दोन प्रकारचे असतात – काही पाप अशी असतात , ज्यांच्या पाठी आम्ही पडलेलो असतो , जसे – हॉटल जाने , क्लब जाने वगैरह आणि काही पाप अशी , जी आपल्या मागे पडतात – जसे स्त्री ला स्वयंपाकघरात काही पाप जबरदस्ती ने करावी लागतात. महारा...