ईटीव्ही मराठी वर येतोय कोण होणार मराठी करोडपति


सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट शो कौन बनेगा करोडपति आता चक्क मराठी मध्ये येतोय व ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे अभिनेता सचिन खेडेकर. ह्या शो चे प्रसारण ई टीव्ही मराठी वर एप्रिल महिन्यात होणार आहे. मराठी दर्शकांना ह्या शो मध्ये भाग घेऊन नक्कीच करोडपति होण्याची सुवर्ण संधीच चालून आली आहे.

Thanks
News Research
Producer - Shankar Marathe / Anchor – Suraj Marathe
Mobile – 92229 63188 Email – Shankar.marathe23@gmail.com

Comments

Popular posts from this blog

शेखर सुमन का नया शो 'सक्सेस स्टोरीज – जमीन से फलक तक – सीजन १' ज़ी बिज़नेस पर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे