मराठी चित्रपटाचा नानुभाई


मराठी चित्रपटांच्या व्यवसायात असलेले आश्वासक नांव म्हणजे नानुभाई. अनेक अडल्यानडल्या निर्मात्यांच्या पाठीशी नानुभाई उभे राहत असतात. कोणताही चित्रपट हा योग्य पद्धतीने वाहिन्यांकडे किंवा इतर ठिकाणी जावा यासाठी त्यांची धडपड सुरु असते. त्याचबरोबर नानुभाई यांनी मराठी चित्रपटसृष्टीतल्या विविध कार्यक्रमां मध्येही आपला सक्रिय सहभाग ठेवला आहे. त्यांच्या या योगदानाचा मराठी चित्रपटसृष्टीला फायदाच होत असल्याचं दिसून येत आहे.
Thanks
News Research
Producer - Shankar Marathe / Anchor – Suraj Marathe
Mobile – 92229 63188 Email – Shankar.marathe23@gmail.com


Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA