उर्मिलाच्या जंगल चित्रपटानंतर आता मराठीतला वेलकम टू जंगल
उर्मिला मातोंडकर च्या जंगल नंतर आता त्याच
प्रकारचा प्रयोग मराठी सिनेमात होत आहे चित्रपट वेलकम टू जंगल मधून. ह्या
चित्रपटाचे चित्रीकरण आंबा घाट व विशालगड इथल्या जंगलात झाले आहे. त्याच बरोबर
ह्या चित्रपटात ४० टक्के भाग हा स्पेशल इफेक्ट्सचा आहे. त्यामुळे मराठीत
पहिल्यांदाच साकारणा-या साइन्स फिक्शन
बद्दल विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटातील मुख्य कलाकार आहेत दीपाली
सैय्यद, देवेंद्र, रुचिता जाधव,
मिलिंद शिंदे व इतर.
Thanks
News Research
Producer - Shankar Marathe / Anchor – Suraj
Marathe
Mobile – 92229 63188 Email – Shankar.marathe23@gmail.com
Comments