मकरसंक्रातीच्या मुहुर्तावर अमेरिकेत चित्रपट मला आई व्हायचय रिलीज होणार

निर्मिती-दिग्दर्शक समृद्धि पोरे चा पहिला मराठी चित्रपट मला आई व्हायचय हा तर चक्क मकरसंक्रातीच्या शुभ मुहुर्तावर १५ जानेवारी २०११ रोजी अमेरिकेत रिलीज होत आहे. ह्या चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित असून ह्या मध्ये सरोगेटेड आईची भूमिका असंभव फेम उर्मिला कानेटकर ने साकार केली आहे. त्याच बरोबर हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
निर्मिती समृद्धि पोरे ने सरोगसी वरील मार्मिक आई आणि बाळामधील जिव्हाऴ्याचे व प्रेमाचे नाते, भावनिक गुंतागुंत उत्तमरित्या या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर