चित्र-नाटय मुहुर्त संपन्न
निर्माता प्रतिक व श्रीवरद विनायक निर्मित ह्या बैनर खाली चित्र-नाट्य मुहुर्त संपन्न झाला. नाटक लग्न आई बाबाचं चे लेखक शंशाक केवले आहेत तर दिग्दर्शक बाबा सावंत आहे. ह्यातील मुख्य कलाकार संजय मोने व इला भाटे आहे.
तसेच चित्रपट मारुती माने पर आलाय मध्ये मकरंद अनासपुरे मुख्य भूमिका साकार करत आहे. एवढंच काय तर चित्रपट गोलमाल प्रेमाचा मध्ये मुख्य कलाकार विजू खोटे, संजय मोने, मकरंद अनासपुरे, इला भाटे, संतोष मयेकर व इतर आहे.

Comments