चित्रपट आईडीयाची कल्पना मधली अवधुत गुप्ते धमाकेदार लावणी
चित्रपट आईडीयाची कल्पना मधली अवधुत गुप्ते धमाकेदार लावणी वर अभिनेत्री भार्गवी ने धमाकेदार डान्स देखील केला आहे.
अंग थरथरलय गं नजरेने बाई, पावणं तुमची नजर साधी नाई –3-
असं इथं तिथं बघनं बर आहे का... अस इथं तिथं बघनं बर आहे का...
अव बघल कुणी तरी, अव बघल कुणी तरी,
पावणं बघल कुणी तरी आम्ही नाही जा.. आम्ही नाही जा.. आम्ही नाही जा.. आम्ही नाही जा.. आम्ही नाही जा.. आम्ही नाही, आम्ही नाही आम्ही नाही जा... अव बघल कुणी तरी आम्ही नाही जा

Comments