सैफ्रॉन महाराष्ट्र क्वीन एंड प्रिन्सेस - २०१० स्पर्धा
सैफ्रॉन महाराष्ट्र क्वीन एंड प्रिन्सेस - २०१० ही स्पर्धा संपू्र्ण महाराष्ट्रात - नवी मुंबई, मुंबई, पुणे, ठाणे, नासिक, मराठवाडा, कोल्हापुर, विदर्भ, कोकण मध्ये १८ सप्टेंबर ते १२ नोव्हेंबर या दरम्यान होणार आहे व फायनल २७ नोव्हेंबर रोजी मुंबईत संपन्न होणार आहे. ह्या स्पर्धेत विजयी स्पर्धकाला नवा मराठी चित्रपट फैशन मध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.
Comments