कौंटुबिक चित्रपट मणी मंगऴसूत्र

वन्स अगेन प्रस्तुत व अड कै. सुप्रिया सरवटे यांनी लिहिलेल्या सत्य कथेवर आधारित कौंटुबिक चित्रपट मणी मंगऴसूत्र प्रदर्शित होण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शिका गौरी सरवटे आहेत व गौरी च्या मते मंगळसूत्र हे विवाह बंधनाच प्रतिक आहे, परंतु सुखी संसारासाठी विवाहबंधनाची गरज आहे की जोडीदारांमधील नि:सीम प्रेम पुरसे आहे. दोन पिढ्यांच्या दृष्टिकोनात याबद्दल काही फरक असू शकतो का याचा वेध घेणारा हा चित्रपट आहे.
नकौंटुबिक चित्रपट मणी मंगऴसूत्र मधील मुख्य कलाकार ऋषिता भट्ट, रविंद्र मंकणी, अंजली कुसरे, उमेश कामत, सिमा देशमुख, मधुराणी गोखले व इतर आहेत. हा चित्रपट ह्या महिन्या २७ तारिखेला रिलीज होत आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर