सोनल सोनकावडे

मुंबई ची आयकर उपायुक्त, सोनल सोनकावडे ने डॉ बाबासाहेब अम्बेडकर नोबेल पुरस्कार व दादासाहेब फाळके उत्कृष्टता पुरस्कार २०१७  चा सर्वश्रेष्ठ प्रथम श्रेणी गायक म्हणून प्राप्त केला

सोनाल सोनकवदे चा पहिला एल्बम "मोरे सावरीया" साठी अंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषद कडून बेस्ट सिंगर एवार्ड मिळाला, जो तिने देशातील सैनिकांना समर्पित केला आहे. त्याचबरोबर तिला प्रतिष्ठित दादा साहब फाळके एक्सलंस अवार्ड २०१७ देखील जिंकला.
सोनल ची २००८ ते २०१० पर्यंत महाराष्ट्र सरकार मध्ये उप-कलेक्टर पदांवर नियुक्ति केली होती आणि आता मुंबईत आयकर उपायुक्ताच्या रूपात कार्यरत आहे.
 
सुरेश वाडकर सांगतात कि मी सोनल ची गाणी ऐकली आहेत. तीने फारच चांगल्या प्रकारे गायली आहेत. देवाचा तिला आर्शीवाद आहे व तिचा आवाज देखील मधूर आहे आणि तिचा आवाज पार्श्वगायनासाठी उपयुक्त आहे.
राजेश रोशन बोलतात कि मी "मोरे सावरीया" मध्ये सोनल चा आवाज़ ऐकला आहे. मी तिच्या आवाजाची  जादू,  सीमा आणि क्षमता पाहून आश्चर्यचकित झालो. आयकल विभागात एका उच्च पदावर कार्यरत असून देखील तिने गायन क्षेत्रात फारच चांगले काम केले आहे.
 
सोनल ने काही हिंदी व मराठी चित्रपटांसाठी देखील आपला आवाज दिला आहे. एक गायक म्हणून यशस्वीपणे स्वतःला स्थापित केल्यानंतर सध्या सोनल सो वॉट नामक एका उपन्यास वर काम करत आहे.  हे उपन्यास अशांति मधील एका स्त्री च्या कथेवर आधारित आहे.
 
सोनल द्वारा लिखीत पुस्तक प्रकाशित करण्याचा क्रॉसवर्डला अभिमान आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक भाऊराव करहादे ह्या पुस्तकाच्या कथेवर आधारित चित्रपट "कोमा" बनवित आहे.


जेव्हा सोनलला विचारले कि हे सर्व काही तू कसं काय मैनेज करते, तेव्हा ती म्हणाली कि देवाने मला ह्या सर्व कलांसाठी आशीर्वाद दिला आहे, तर मी दूसरा काही विचारच करत नाही. हया कार्यासाठी आई-बाबाव आयकर विभागातील सर्व वरिष्ठांचा पाठीबां आहे. म्हणूनच एका कलाकारांच्या रुपात काम करण्यास मी सक्षम आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA