शीतल उपारे मराठी चित्रपट आई पी एल ची हीरोइन भारत देशास रिप्रेजेंट करण्यास मिस हेरिटेज इंटरनेशनल च्या वर्ल्ड फाइनल साठी नेपाल चालली आहे
नागपुर ची शीतल उपारे आज काठमांडू ला चालली आहे, जिथे मिस हेरिटेज इंटरनेशनल चा वर्ल्ड फाइनल
होणार आहे. ह्या फाइनल
फेरित ६० देशांनी भाग घेतला आहे. शीतल भारत देशाला रिप्रेजंट करणार आहे. शीतल चा पहिला
मराठी चित्रपट इंडियन प्रेमाचा लफडा २६ डिसेंबर ला प्रदर्शित होणार आहे. ह्या चित्रपटांचे निर्माता मोहन पुरोहित आहे. चित्रपट
व मिस हेरिटेज बद्दल विचार करुन शीतल आनंदी व उदास देखील आहे. आम्ही शीतल ला शुभेच्छा
देतो कि नेपाल मधील मिस हेरिटज चा पुरस्कार जिंकावा.
Comments