अभिनेता सुर्यकांत ची एक्शनबाजी
अभिनेता सिद्धार्थ जाधव यांच्या मते खतरनाक एक्शन सीन शूट करण्यासाठी चित्रपटांच्या नायकाला डम्मी चा उपयोग करावा लागतो, त्याचे कारण एकच आहे कि अशा प्रकारच्या सीन मध्ये रिस्क जास्त असते. परंतु जुन्या काळच्या चित्रपटांमध्ये तर खतरनाक एक्शन सीन स्वता चित्रपटांचा नायकच करत असे.उदाहरण – चित्रपट पवन खिंड मध्ये जेष्ट अभिनेता सुर्यकांत यांना बैलाच्या शिंगावर नारळ फोडायचा होता व हा खतरनाक सीन स्वता सुर्यकांत यांनी केला होता. हा सीन शूट करते वेळी चक्क बैलाने सुर्यकांत यांच्यावर हल्ला करुन शिंग मांडी मध्ये घुसविले होते. पंरतु सीन मध्ये नेचुरल पणा यावा म्हणूनच सुर्यकांत यांनी हा सीन केला असावा.
सुर्यकांत यांच्या धाडसी कार्याबद्दल --- मानाचा मुजरा....
Comments