साक्षी द्विवेदी आगरा मध्ये भूमि सिनेमाची शूटिंग करण्यासाठी पोहचली
बॉलीवुड एक्टर संजय दत्त चा कमबैक
चित्रपट भूमि ची शूटिंग आगरा मध्ये धूमधडाक्यात सुरु आहे. हा चित्रपट ह्या वर्षी ४
ऑगस्ट रोजी रिलीज़ होणार आहे. अदिति राव हैदरी ह्या चित्रपटांत संजय दत्त च्या
मुलीची भूमिका साकारत आहेत तर साउथ एक्ट्रेस साक्षी एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
साक्षी ने ह्या चित्रपटाची शूटिंग सुरू
केली आहे. चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत उमंग कुमार. हा चित्रपट पिता व मुलीच्या
नातेसंबंधा वर आधारित आहे. जेल मधून सुटल्यानंतर संजय दत्त चा हा पहिला सिनेमा
आहे.
Comments