धीरज कुमार ची सीरियल ‘यारों का टशन’ मध्ये रोमांस
धीरज कुमार ची
सीरियल ‘यारों का टशन’ मध्ये रोमांस करताना दिसणार खरी पति
पत्नी अनिरुद्ध दवे आणि शुभी आहूजा यांची जोडी
टीवी एक्टर अनिरुद्ध दवे यांनी रुक
जाना नहीं बंधन सुर्यपुत्र कर्ण सारख्या शो मध्ये काम केले आहे. आता सब टीवी ची
सीरियल ‘यारो का टशन’ मध्ये दिसणार आहे, ह्याची निर्मिती केली आहे क्रिएटिव ऑय
लिमिटेड च्या धीरज कुमार यांनी. ह्यामधील मजेशीर बाब ही आहे कि ते सध्या फारच
आनंदी आहेत. त्यांच्या आनंदाचे कारण आहे त्यांची पत्नी शुभी आहूजा. कारण त्यांनी
देखील ह्याच सीरियल मध्ये रीयल पति च्या अपोजिट रोमांस करण्यासाठी फाइनल केले आहे.
हे एकदम खरं ऐकले आहे तुम्ही. अनिरुद्ध दवे ची पत्नी त्यांच्या अपोजिट रोल साठी
साइन केले आहे. ही बाब त्यांच्यासाठी सरप्राइज म्हणूनच समोर आली आहे. ह्याबद्दल अनिरुद्ध
ने सांगितले – मला ह्याबद्दल काहीच कल्पना नव्हती कि तिने ऑडिशन दिले आणि फाइनल
झाली आहे. आम्ही दोघेजण एकाच सीरियल मध्ये काम करत आहे.
Comments