मुकेश खन्ना यांनी अंधेरी स्थित रहेजा क्लासिक क्लब मध्ये वेबसाइट लांच केली

मुकेश खन्ना यांनी अंधेरी स्थित रहेजा क्लासिक क्लब मध्ये वेबसाइट लांच केली, शक्तिमान चा वैक्स स्टेचू अनवील केला आणि चिल्ड्रन फिल्म सोसाइटी ऑफ़ इंडिया च्या नवीन सिनेमा बद्दल चर्चा केली.


मुकेश खन्ना यांना आपण शक्तिमान च्या नावाने ओळखतो, भीष्म पितामह नावाने देखील ओळखतो, त्यांनी ह्या इवेंट साठी नातेवाईक, मित्रमंडळी आणि मीडियाला आमंत्रित केले, तेथे त्यांनी आपली  वेबसाइट www.mukeshkhanna.in लांच केली, शक्तिमान चा वैक्स स्टेचू अनवील केला आणि चिल्ड्रन फिल्म सोसाइटी ऑफ़ इंडिया च्या नवीन सिनेमा बद्दल चर्चा केली. मुकेश खन्ना यांनी पाहुण्यांना चिल्ड्रन फिल्म सोसाइटी ऑफ़ इंडिया, २०१६ चे बनविलेले आठ सिनेमाचे प्रोमो दाखविले. काही पाहुण्यां मध्ये सतीश कौशिक, पंकज पराशर, श्रवण कुमार, चिल्ड्रन फिल्म सोसाइटी ऑफ़ इंडिया चे सी इ ओ,  मनीष तिवारी, आकाश आदित्य लाम्बा आणि काही मान्यवर आले. दाखविलेले चित्रपटांच्या प्रोमो मध्ये होते - सतीश कौशिक चा स्कूल चलें, पकज पराशर चा बनारसी जासूस, आकाश आदित्य लाम्बा चा नानी तेरी मोरनी, अनूप वाधवा चा टेनिस बडीज़.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma