Actress Manjari Fadnis, Sanjay Verma & Marathi Film 'Sarv Mangal Savdhan' Producer Abhishek Jain
Actress Manjari Fadnis, Sanjay Verma & Marathi Film 'Sarv Mangal Savdhan' Producer Abhishek Jain.
निर्माता अभिषेक जैन
सांगतात कि मराठी चित्रपटांमध्ये हिंदी
चित्रपटसृष्टीतील अनेक तारे-तारका, दिग्दर्शक, निर्माते वळले आहेत. मराठी
चित्रपटांना ग्लैमर प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न हिंदीतील कलावंत-तंत्रज्ञ-दिग्दर्शक-निर्मात्यांमुळे
अलिकडे मोठ्या प्रमाणावर केला जातोय. आम्ही देखील एक चांगला मराठ-मोळा विषय घेऊन ‘सर्व मंगल सावधान’ ह्या चित्रपटाची निर्माती करत आहे.
रि-अरेंज्ड मैरेज करताना कशा प्रकारची धम्माल येते व त्यावेळी काय-काय पहावयास
मिळते,
हेच ‘सर्व
मंगल सावधान’ ची
खासियत आहे.
चित्रपटांतील मुख्य कलाकार राकेश बापट व मंजिरी
फडणीस असून इतर कलाकार विवेक
लागू,
अशोक समेळ, अश्विनी इकबोटे, वंदना मराठे, उत्कर्षा नाइक, अपूर्वा परांजपे, मधूरा गोडबोले, स्नेहा आणि शेरजील खान आहेत.
Comments