Actress Ashvini Ekbote in Marathi Film 'Sarv Mangal Savdhan'
Actress Ashvini Ekbote in Marathi Film 'Sarv Mangal Savdhan'
निर्माता उत्पल आचार्य, ललित तेहलान, प्रियांक सिंह, अभिषेक जैन, आशिष वाघ, नूरमोहम्मद
व दिग्दर्शक राहिल खान यांचा पहिला मराठी चित्रपट ‘सर्व मंगल सावधान’ चा मुहूर्त अभिनेता राकेश बापट
यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून करण्यात आला. ह्या शुभ प्रसंगी चित्रपटांतील सर्व
कलाकार,
तंत्रज्ञ व इंडस्ट्रीतील वरिष्ठ मान्यवर उपस्थित होते.
चित्रपटांतील मुख्य कलाकार राकेश बापट व मंजिरी
फडणीस असून इतर कलाकार विवेक
लागू, अशोक
समेळ, अश्विनी इकबोटे, वंदना मराठे, उत्कर्षा नाइक, अपूर्वा परांजपे, मधूरा गोडबोले, स्नेहा आणि शेरजील खान आहेत.
Comments