पुष्पा द रूल मध्ये अल्लू अर्जुनचा नवा अवतार
शंकर मराठे - मुंबई, 25 जुलै 2022 - पुष्पा द राइज मध्ये पुष्पा फ्लावर नहीं फायर है सारखा डायलॉग बोलून हिंदी फिल्म इंडस्ट्रीत जलवा दाखवला होता व आता तेलुगुचे फिल्म स्टार अल्लू अर्जुन ह्या फिल्मचा दूसरा पार्ट घेऊन येत आहे - पुष्पा द रूल.
ह्या सिनेमात अल्लू अर्जुनची स्टाइल आणि लुक वेगळा असणार आहे. हयाची माहिती अल्लू अर्जुन ने सोशल मीडिया अकाउंट वर दिली आहे. तर लवकरच दर्शकांना पुष्पा द रूल मध्ये अल्लू अर्जुनचा नवा अवतार बघायला मिळणार आहे, ह्याबद्दल तर शंभर टक्के खात्री आहे.
Comments