देवमाणूस मधील गुंडा इन्स्पेक्टर
शंकर मराठे - मुंबई, 29 एप्रिल 2022 - अभिनेता मिलिंद शिंदेची झी मराठी वरील लोकप्रिय मराठी मालिका देवमाणूस मध्ये धडाकेबाज एन्टी झाली आहे. मिलिंद शिंदे ने ह्या मालिकेत मार्तन्ड जामकर चे कैरेक्टर साकारले आहे, जो एक गुंडासारखा दिसणारा, परंतु डैशिग इन्स्पेक्टर आहे.
मिलिंद शिंदे ने फारच उत्तम प्रकारे इन्स्पेक्टर चे कैरेक्टर साकारले आहे. दर्शकांना हा रोल पसंत पडला आहे. मिलिंदची डायलॉग बोलण्याची शैली जबरदस्त व टपोरी स्टाइलची आहे.
Comments