अधिकारी कसा असावा ...
अधिकारी मदत करणारा असावा
परंतु वाइफळ चर्चा करणारा नसावा
अधिकारी काम करणारा असावा
परंतु टाइमपास करणारा कदापि नसावा
अधिकारी पाणी पाजणारा असावा
परंतु चहा-पाणी मागणारा नसावा
अधिकारी भाकरी खाणारा असावा
परंतु लाच मागून खाणारा नसावा
-- लेखक शंकर मराठे
Comments