माणूस कसा असावा ...
माणूस स्पष्टवादी टाइपचा असावा
महिला प्रमाणे निंदा करणारा नसावा
माणूस धाडसीवृत्तीचा असावा
दुस-याच्या खांदयावर बंदूक ठेवुन गोळी
मारणारा नसावा
माणूस समाजाचा विचार करणारा असावा
स्व:ताच्या फायदयासाठी दुस-याचा बळी
देणारा नसावा
-- लेखक शंकर मराठे
Comments