मुकेश खन्ना यांनी अंधेरी स्थित रहेजा क्लासिक क्लब मध्ये वेबसाइट लांच केली , शक्तिमान चा वैक्स स्टेचू अनवील केला आणि चिल्ड्रन फिल्म सोसाइटी ऑफ़ इंडिया च्या नवीन सिनेमा बद्दल चर्चा केली. मुकेश खन्ना यांना आपण शक्तिमान च्या नावाने ओळखतो , भीष्म पितामह नावाने देखील ओळखतो , त्यांनी ह्या इवेंट साठी नातेवाईक , मित्रमंडळी आणि मीडियाला आमंत्रित केले , तेथे त्यांनी आपली वेबसाइट www.mukeshkhanna.in लांच केली , शक्तिमान चा वैक्स स्टेचू अनवील केला आणि चिल्ड्रन फिल्म सोसाइटी ऑफ़ इंडिया च्या नवीन सिनेमा बद्दल चर्चा केली. मुकेश खन्ना यांनी पाहुण्यांना चिल्ड्रन फिल्म सोसाइटी ऑफ़ इंडिया , २०१६ चे बनविलेले आठ सिनेमाचे प्रोमो दाखविले. काही पाहुण्यां मध्ये सतीश कौशिक , पंकज पराशर , श्रवण कुमार , चिल्ड्रन फिल्म सोसाइटी ऑफ़ इंडिया चे सी इ ओ , मनीष तिवारी , आकाश आदित्य लाम्बा आणि काही मान्यवर आले. दाखविलेले चित्रपटांच्या प्रोमो मध्ये होते - सतीश कौशिक चा स्कूल चलें , पकज पराशर चा बनारसी जासूस , आकाश आदित्य लाम्बा चा नानी तेरी मोरनी , अनूप वाधवा चा टेनिस बडीज़.