रेखा व सोनाली मध्ये साम्य आहे काय...
काही वर्षापूर्वी सुपरहिट चित्रपट उत्सव मध्ये अभिनेत्री रेखा ने एक खास भूमिका साकारली होती व आता मेजर रॉबर्ट गिल व बंजारा समाजातील पारो यांच्या प्रेमकथेवर बेतलेल्या नितीन देसाई निर्मित 'अंजिठा' या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ने देखील रेखा सारख्याच रुपढंगाची भूमिका साकारली आहे.
दर्शकांच्या मते तर सोनाली ने रेखा ची जणू काही कॉपीच मारली आहे. तर आता तुम्हीच चित्रपट अंजिठा पाहून ठरवा कि रेखा व सोनाली मध्ये साम्य आहे काय...
दर्शकांच्या मते तर सोनाली ने रेखा ची जणू काही कॉपीच मारली आहे. तर आता तुम्हीच चित्रपट अंजिठा पाहून ठरवा कि रेखा व सोनाली मध्ये साम्य आहे काय...
Comments